महासमरात पराक्रमी चक्रधर भगवान कल्की द्वारे सुदर्शन चक्राचा प्रहार आणि यवन शत्रू संहार
थोर पुरुष श्री अच्युतानंद दास यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-
महाभारत युद्धात सहभागी झालेल्या पराक्रमी योद्ध्यांचा सध्याच्या वर्तमान काळात पुनर्जन्म झाला आहे. ते सर्व योद्धे भगवान कल्कीनां धर्मसंस्थापनेच्या वेळी होणाऱ्या युद्धात सहकार्य करतील . नजीकच्या येणाऱ्या तिसऱ्या महायुद्धात ते सर्व योद्धे भगवान कल्कि यांच्या आशीर्वादाने व आपल्या अतुलनीय पराक्रमाने भारतावर आक्रमण केलेल्या शत्रू देशांचा संपूर्ण विनाश करतील. अशा प्रकारे महाभारत युद्धाच्या एका दिवसाच्या कालखंडातील राहिलेले युद्ध जे काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नव्हते ते देखील पूर्ण होईल.
“पुनिही वीर गण भारत समरे करिबे पुन्नलो जाइफूलो केई बुझही समरो।
सरबे होई रणरंका भांगी देबे विदेसिंक पखाल जाइफूलो उड़ाईदेबे टी जईपतका।।“
अर्थात –
महाभारताचे संपूर्ण युद्ध भगवान श्री कृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या प्रभावाने संपवले होते. याच कारणामुळे कौरव आणि पांडवांच्या बाजूच्या अनेक योद्ध्यांची युद्धाची व अचाट पराक्रम करण्याची तीव्र इच्छा त्या वेळी अर्धवट राहिली. अश्या त्या सर्व योद्ध्यांची हि इच्छा येत्या तिसऱ्या महायुद्धात पूर्ण करण्याची संधी भगवान कल्की त्यांना देतील.
“तणुमेंही बिरगण जन्मी अच्छन्ति भारत जाइफूलो दिने मातृसमानो।।“
अर्थात –
ह्या सर्व योध्यांनी सध्या पुनर्जन्म घेतला आहे, ते सर्व (सप्तरथी, पंचपांडव, पंच बालवीर, कौरवगण) योध्ये भगवान कल्की यांच्या सोबत राहतील आणि युद्धात परकीय सैन्याचा भयंकर विनाश करतील. त्यांच्या सामर्थ्यासमोर व पराक्रमा समोर कोणीही टिकू शकणार नाही.
“उड़िये भारतयुद्ध उड़ीसा देसरे पुनि होईबलो जाइफूलो यवन बाही आसीब।“
अर्थात –
संपूर्ण यवन सैन्य ( मुस्लिम देशाचे सैन्य ) जगन्नाथ पुरीहून भुवनेश्वरला येईल, त्याच वेळी भगवान कल्की भुवनेश्वरच्या भूमीवर मानवी रूपात स्वतः यवन सैन्याशी युद्ध करतील आणि त्या वेळी हे सप्तरथी देखील परमेश्वरा सोबत यवनांशी लढतील.
ओडिशात युद्ध कुठे होणार?
“उड़ीसा राज्यरे खंडगिरि ठारे अनेक युद्ध होइबो।
चक्रधरी प्रभु अनंतकिशोर म्लेच्छ संहार करिबे।।“
अर्थात –
ओडिसा राज्यात, भुवनेश्वरमधील खंडगिरी येथे महासमर ( महाभारताच्या युद्धातले उरलेले काही काळाचे युद्ध ) होईल. यवनांचे (मुस्लीम देश) चौदा लाख सैन्य युद्धाच्या इराद्याने तेथे जमा होईल. त्या वेळी, कल्की भगवान प्रथमच सुदर्शनचक्र धारण करतील आणि त्याच्या केवळ एका प्रहाराने 14 लाख सैन्य मारले जाईल.
“जय जगन्नाथ”