महा पुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दिव्य ओळी आणि तथ्ये-   "भगत सुमेल होइबे कठुर  खंडगिरि पासे जिबे।  अनन्त मूरति दर्शन करीण  सर्वे सर्वांकु चिनिभे।।"   अर्थात –  एक वेळ अशी येईल की, ओरिसा राज्यातील लिंगराजाच्या (एकाम्र क्षेत्र) पवित्र भूमीवर, खंडगिरी पर्वताजवळ, खंडगिरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्वतावर, सर्व भक्तगण एकत्र येतील सर्व भक्तांना महाप्रभूंचे दिव्या दर्शन होईल. सर्व भक्तांची एकमेकांशी अद्भूत भेट होईल, देश-विदेशातील सर्व भक्तांमध्ये संवाद होईल, भगवंताच्या अनुभवाविषयी चर्चा होईल, तो काळ अत्यंत आनंददायी आणि अद्भुत असेल, सर्वजण परमानंदाचा अनुभव करतील.   जय जगन्नाथ