कल्किराम माधव महाप्रभू ओडिशाच्या पवित्र भूमीवर अवतार घेतील

  महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी मलिकामध्ये लिहिलेली एक दुर्मिळ ओळ-  
"सेही बेला काला जाणी, ओडिशा रे प्रभु जन्मिबे पुनि।  लो जाइफललो केही, तांको मायांकोनाचिन्हि।।"
  अर्थात - कलीयुग आणि अनंत  युगाच्या मध्ये निश्चित वेळी संधिकाळ समय पाप आणि अनाचार  यांचा नाश करण्यासाठी आणि संहारकार्य  पूर्ण करण्यासाठी पृथ्वी आणि वसू माता यांचे रक्षण करण्यासाठी धर्माचा उद्धार करण्यासाठी भगवान कल्की राम माधव महाप्रभू ओरिसाच्या पवित्र भूमीवर अवतार ग्रहण करतील. प्रभूंची माया कोणीही समजू शकणार नाही. सर्वांच्या मनात एकच गोष्ट येईल की जेव्हा प्रभू  धरावतारन  करतील तेव्हा प्रभूंचे लाखो-लाखो भक्त असतील परंतु त्यांना या गोष्टीचे ज्ञान नसेल कि द्वापर युगात देखील प्रभूंनी केवळ 16000 गोपी गोपाळांसह  आपली दिव्य लीला रचली होती. सर्वसामान्य लोकांची बुद्धी हिरावून घेतली जाईल ज्यामुळे त्यांना हे खोल तथ्य समजू शकणार नाही.   जय श्री माधब