Yuga transition and Shri Kalki Avatar indication     Great man Shri Achutananda Das and Great man Shri infant Infinite slave By  of Future    series of the Lord Regarding Avatar  Some Rare lines and Facts-   bud Thaw-Thaw True Kehudin Hebo Nothing Janbir, Enumerator Moro Antana PIBE Nathibaru Rights.   ie  कलियुग ते सत्य युग हे स्थित्यंतर कलियुगाच्या शेवटी असणाऱ्या युग संक्रमणाच्या संधी काळात नकळत होईल. प्रत्येकाला ह्या बदलाची जाणीव असेलच असे नाही. लोकं कलियुग काल गणना आणि त्याच्या समाप्ती संबंधात वृथा वाद विवाद करण्यात व्यस्त असतील. भगवान श्री जगन्नाथ पुढे म्हणतात कि माझे गुप्त अवतार कार्य, माझे धर्म संस्थापना कार्य , आणि माझ्या भक्तांच्या उद्धाराचे कार्य ह्या तर्क वितर्क करण्याऱ्या लोकांना अवगत होणार नाही. प्रत्येकजण त्यांच्या अर्धवट ज्ञानाने विविध तर्क करण्यात गुंगून जाईल, परंतु कोणीही मला ओळखू शकणार नाही. पापी लोकं विशेषत: ज्यांनी धर्माचा व्यवसाय केला आहे, ज्यांनी धर्माचा ढाल म्हणून वापर केला आहे, ज्यांनी धर्माचा उपयोग उपभोग आणि कौटुंबिक मौज मजा आणि श्रीमंती साठी संपत्ती लाटण्याचे एक साधन म्हणून केला आहे, अश्यांना माझ्या अवताराबद्दल अथवा माझ्या धर्म संस्थापना कार्या बद्दल कुठलेही माहिती ज्ञात करून घेण्याचा हक्क कधीच मिळणार नाही.  पक्षीराज गरुडाने श्री भगवंतास प्रश्न केला ... हे जगदप्रभू , कृपया मला सांगा कि हे कलियुग कधी संपणार ? तुम्ही मर्त्य लोकांत ( पृथ्वी वर ) कधी अवतरणार ? आणि तुम्ही तुमच्या भक्तांना मुक्ती कशी देणार ?  चक्रधर कमलनयन भगवान महाविष्णू पक्षीराज गरुडाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात आणि म्हणतात... गरुडा ऐक ! कलियुगाच्या शेवटी, म्हणजेच कली युगाच्या सुरुवातीपासून ची पाच हजार वर्षे उलटून गेल्यावर, आकाशात चंद्राच्या अगदी शेजारी एक तारा दिसेल ( २००५ मध्ये अनेकांनी जवळपास दोन महिने हि रचना आकाशात पाहिलेली आहे ) आणि त्यावेळी जेव्हा जगन्नाथ पुरीचा वर्तमान राजा दिव्यसिंग देव ( चतुर्थ ) ह्या नावे असेल आणि त्याचे ४७ वे वय वर्ष पूर्ण होईल, त्यानंतर मी पृथ्वीवर अवतार घेईन. भविष्य मालिकेमध्ये ह्याची स्पष्ट नोंद आणि उल्लेख केला गेलेला आहे. पक्षीराज गरुड पुन्हा एकदा श्री प्रभुंना विचारतात, हे जगाचे रक्षण कर्ता,  कृपया मला मार्गदर्शन करावे कि कलियुगात भक्तांना तुमच्या अवताराबद्दल कसे अवगत होईल ? पुन्हा एकदा दयाळू भगवान श्रीहरी पक्षिराज गरुडास गंभीरतेने सांगतात... हे गरुडा, हे गूढ रहस्य कलियुगाच्या धगीत होरपळलेल्या प्रत्येक मनुष्यास कळणार नाही. जे भौतिकवादी लोकं सदैव संपत्ती मिळवण्याच्या मागे असतील, जे त्यांच्या भोग विलासाच्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यात मग्न असतील त्यांना हे गुप्त रहस्य जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. असे लोकं माझ्या दैवी पवित्र वैकुंठाचे (गौ लोक) निवासी होणार नाहीत. पूर्वीच्या तीनहि युगात माझे जे भक्त वैकुंठाचे निवासी असतील, जे देवता, यक्ष किंवा गंधर्व झाले असतील, त्यांनाच भविष्य मलिकेच्या प्रसारातुन माझ्या पृथ्वी वरच्या अवताराबद्दल कळेल आणि तेच भक्त मला पृथ्वीवर धर्म संस्थापनेच्या कार्यात मदत करतील. अशाप्रकारे, भविष्य मलिके मध्ये वर्णन केलेली प्रभूंच्या अवतार पूर्वीची सर्व लक्षणे २००५ मध्येच पूर्ण झाली आहेत आणि वर्तमान समयी प्रभूंचा अवतार पृथ्वीवर झालेला आहे !!! पंच Among the Sakhas one Those with having infant Infinity slave By These written in series, More before Lord's incarnation one symptom such way Description Done is ...   tax pair spoke Barangay Bhagat Shekhar crown Mani, Belkala Notice Culpaturare Girl Falibe Re, and Alone Hoibo Barangay juice Madhuro Lagibe, Adore Bhakaibe Kalijuge Males Bhakki Ash Hoijibe.    ie  At the end of the Kaliyuga and at the time of the Lord's descent to earth, an indication will also be fulfilled thus - The neem plant will ooze a milky liquid and taste sweet. People would consume it believing it to be a miracle and even worship the bitter lemon tree. Such people will die. These incidents have also been seen. After these indications, Bhavasima Malika and other texts mention the Lord's incarnation at the end of the Kali Yuga. At this present time, all these signs have been fulfilled and Lord Shri Kalki has actually descended on earth. And the work of establishing their religion and the extermination necessary for it is also going on. At the present time, the effect of this is being seen at the global level as well.   Jai Jagannath