"तुरुकी धाईं आसीब भारतरे हाँड़, काट काइफूलो जाइफूलो, गुली गोला तुंही बरसिबो।"अर्थात - विश्व युद्धात तुर्की देशाचे पाकिस्तानाला संपूर्ण समर्थन राहील, तुर्की आणि पाकिस्तान बरोबर ११ मुस्लिम देश चीन बरोबर मिळून भारतावर आक्रमण करेल. बघता बघता हे युद्ध महायुद्धात परिवर्तित होईल. भारतासाठी हा एक कठीण काळ असेल परंतु या कठीण काळात भारत एकटा नसेल, या युद्धात रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि जपान सारखे शक्तिशाली राष्ट्र भारताची साथ देतील. युद्धात भारताचा शत्रू सैन्यांची देखील खूप हानी होईल. याची भरपाई करणे असंभव होईल. या प्रकारे या विध्वंसक युद्धा नंतर धर्मसंस्थापना कार्य पुढे वाढेल आणि संपूर्ण विश्व एका नव्या युगाकडे वाटचाल करण्यात अग्रेसर होत राहील हे सर्व परिवर्तन येणाऱ्या काळात आपण सर्वजण पाहू शकू. “जय जगन्नाथ”
युद्धात भारताच्या शत्रू देशातील सेनाची खूप हानी होईल
युद्धात भारताच्या शत्रू देशातील सेनाची खूप हानी होईल महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- "तुरुकी धाईं आसीब भारतरे हाँड़, काट काइफूलो जाइफूलो, गुली गोला तुंही बरसिबो।" अर्थात - विश्व युद्धा…
युद्धात भारताच्या शत्रू देशातील सेनाची खूप हानी होईल
महापुरुष श्री अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-

