- तिसरे महायुद्ध
- अन्न संकट
- पवन प्रलय
- महापूर
- अग्नि प्रलय
- भूकंप
- दुष्काळ
- अज्ञात रोग/महामारी
संपूर्ण जगाच्या मानवी समाजाच्या उद्धारासाठी हे अत्यंत आवश्यक आहे
संपूर्ण जगाच्या मानवी समाजाच्या उद्धारासाठी हे अत्यंत आवश्यक आहे कलियुग समाप्त झालेला आहे.शास्त्र आणि मनुस्मृती मध्ये चार युगांचे वर्णन आढळते. त्या युगांची नावे आहेत – 1) सत्ययुग, 2) त्रेतायुग, 3) द्वापारयुग, 4) कलियुग. या चार युगांन…
संपूर्ण जगाच्या मानवी समाजाच्या उद्धारासाठी हे अत्यंत आवश्यक आहे
कलियुग समाप्त झालेला आहे.शास्त्र आणि मनुस्मृती मध्ये चार युगांचे वर्णन आढळते. त्या युगांची नावे आहेत –
1) सत्ययुग,
2) त्रेतायुग,
3) द्वापारयुग,
4) कलियुग.
या चार युगांनंतर एक गुप्त युग देखील येते ज्याला “अनंत युग” किंवा “आद्य सत्ययुग” म्हणतात आणि ते सिद्ध झाले आहे. याचा पुरावा मुख्यतः पंचसखांनी लिहिलेल्या “भविष्य मालिका” ग्रंथात उपलब्ध आहे. जे आज लोकांना माहीत नाही. परंतु संपूर्ण जगातील मानवी समाजाच्या उद्धारासाठी ही रहस्यमय बाब अत्यंत आवश्यक आहे.
धर्मग्रंथानुसार कलियुग संपुष्टात आले आहे, परंतु त्याचा प्रभाव अजूनही संपूर्ण जगात पसरलेला आहे. हा कलियुगाचा शेवटचा टप्पा आहे, म्हणून कलिने संपूर्ण जगाला, संपूर्ण मानव जातीला ग्रास केले आहे. विशेषत: जगात भावा- भावा मध्ये, पती-पत्नीमध्ये, कलि ने घरा-घरात, गाव - गावात, राज्य- राज्यात आणि देश-देशात आपला प्रभाव पसरवला आहे. आज संपूर्ण जग त्रस्त आहे. रोगराईने संपूर्ण जग ग्रासलेआहे. आज मानव समाजाला औषधांशिवाय जगणे कठीण झाले आहे. येत्या 8 वर्षांत संपूर्ण जगाला खालील भयंकर संकटांचा सामना करावा लागणार आहे.
जय श्री सत्य अनंत माधव



